मराठी वाड्मय मंडळ

About the Committee

विवेकानंद शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये मराठी वाड्मय मंडळ मराठी भाषेच्या प्रसार आणि वृद्धी करता सतत तत्पर असते. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

Objectives of the Committee 
  1. मराठी भाषेतील कथा, काव्य, नाटके, संगीत, नृत्य इत्यादी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे.
  2. मराठी मधील साहित्यिक, लेखक, कवी यांच्या विषयी माहिती देणे.
  3. मराठी भाषिक संत आणि त्यांचे अनेक अभंग, भजने या विषयी माहिती देणे.
List of Activities
  1. गुरुपौर्णिमा.
  2. रिमझिम.
  3. मराठी राजभाषा दिवस. 

 

GLIMPSES OF ACTIVITIES

 

  • Subscribe to our Newsletter